Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

संस्थेतील स्वच्छता, बगीच्या व वृक्षसंगोपन समिती यांच्या पुढाकाराने दि. ०३/१२/२०२२ रोजी संस्थेतील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्लास्टिक व इतर कागद कचरा वेचून स्वच्छता अभियान राबविले. या सफाई अभियानाच्या वेळी प्राचार्य डॉ. डी. आर. पानगव्हाणे यांनी सर्व उपस्थितांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. या अभियानात मुख्य इमारतीच्या परिसरात डॉ. एम. जी. शेख, मुलांच्या वसतिगृहाच्या परिसरात प्रा. एन. एम. काराजनगी आणि मुलींच्या वसतिगृहाच्या परिसरात प्रा. श्रीमती ए. व्ही. कुलकर्णी यांनी इतरांच्या मदतीने हे सफाई अभियान राबविले. याकामी डॉ. एम. जी. शेख यांनी अभियान प्रमुख म्हणून काम पाहिले.